‘रोहिणी निरंजनी’ : नवनृत्यांगनांसाठी, अभ्यासकांसाठी उपकारक, मार्गदर्शक ठरणारे मौलिक चरित्र
केरळ-तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश, ओरिसा यांच्या मधल्या महाराष्ट्रात, जिथे नृत्याची कुठलीही पार्श्वभूमी नव्हती, तेथे सर्वांत प्रथम आपल्या स्वतंत्र शैलीसह रोहिणीताईंनी कथकनृत्य रुजवले, इतिहास घडवला. त्याचा हा शैलीदार प्रवास! रोहिणीताईंच्या नृत्यातील श्रीमंती, लेखनातील समृद्धी या चरित्रातही आली आहे.......